तुम्ही "वेळ म्हणजे काय?" हा मला पडलेला प्रश्न काहीसा सोपा करून सांगितलात.
पण आपण "अकर्ता" आहोत, हे काहीसे पटत नाही. तुमच्या लेखा प्रमाणे आपण अचल आहोत व सर्व निराकार आहे तर हे विश्व कशासाठी?
ह्या सगळ्याला काहीतरी 'अर्थ' असला पाहिजे.