आपला प्रतिसाद नाउमेद करणारा आहे. आपलं मत आपण योग्य शब्दात मांडायला हवं.
स्वानुभवावरून सांगतो, लिहीणं सोपं नसतं. आपण प्रयत्न करावा. आपण लिहीलेल्या चार ओळी वाचायला आवडतील.