@धोंडोपंत धन्यवाद.

ज्याला आयुष्यात शिक्षण घ्यायला जमत नाही त्याने व्यवसाय करायचा असतो ही मानसिकता दूर करायला हवी. (खरे आहे. )

हे ही पटले..तसेच मराठी माणसांनी त्यांना लागणार्‍या गोष्टी मराठी माणसांकडूनच खरेदी करण्याचा (शक्य असल्यास) निर्णय घेऊन तो अंमलात आणावा. तरच मराठी माणूस व्यवसायात टिकू शकेल.