'माया ना माळ्याच्या डोळ्यां'... चाल थोडी अवघड वाटते.

शकलात हवे ते ना देऊ
जे दिलेत ते मज साहू द्या
।२।....  

पहील्या ओळीत अर्थ बदलला आहे. 'शकलात' ऐवजी 'शकलो' हवं आणि दुसऱ्या ओळीत 'साहू' ऐवजी 'सोसू' हवं असं मला आपलं वाटते  (शकलो हवे ते ना देऊ, जे तुम्ही दिले ते सोसू द्या)

माना तुम्हें कुछ दे ना सके
जो तुमने दिया वो सहने दो.... ह्या मुळ गाण्याच्या ओळी आहेत.

बाकी नेहमी प्रमाणे भाषांतर छान झालं आहे.