'वर्जिन ऑलिव ऑयल'साठी 'जैतूनकुमारिका तेल' हे नाव मला चांगले वाटते आहे. एक्स्ट्रासाठी जादा हा शब्द आधी लावता येईल. असो. तुम्ही दिलेली माहिती उत्तम आहे. प्रक्रिया झालेल्या तेलापेक्षा कच्चे तेल कधीही चांगलेच. मग ते लसणाच्या किंवा कुठल्याही चटणीवर असो, झुणक्यावर असो किंवा वरणावर (वरणावर बारीक चिरलेला कांदा, मिरच्या/तिखट आणि काळा मसाला आणि वर तेल ) असो.