Marathi मराठी येथे हे वाचायला मिळाले:

"काय चाल्लेय?", सॅवियोने करणला विचारलं. गेली बराच वेळ करण कॉंप्युटरवर बसून काहीतरी करत होता.


"माझी मेनका-द-ड्रिमगल.कॉम साईट अपडेट करतोय. परवा तिच्या आगामी चित्रपटाचे ‘इधर उधर’चे फोटोज मिळाले ते अपलोड करतोय. हे बघ!"सॅवियो तिचे फोटो बघायला, भुकेला सिंह ज्या उत्साहाने कोऱ्या गवताकडे बघेल, तेवढ्या उत्साहात पुढे सरसावला. सॅवियोला मेनकात बिलकुल रस नव्हता. समीरदादा सांगतो तशी त्याला ती थोडी थोराडच वाटायची. भरपूर मेक-अप करून अन फोटो इफ्फेक्ट्स वापरून वय कमी करणे हे काही अशक्य नव्हते. पण हे सगळं करणच्या समोर बोलून दाखवण्याइतका तो काही ...
पुढे वाचा. : भाग दोन: