बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

स्वाईन फ्लूच्या साथीची व्याप्ती वाढायला लागली असून जागतिक आरोग्य संघटनेने पाचव्या टप्प्याचा धोक्याचा इशाराजारी केला आहे.आपल्या अवतीभोवती फ्लूचे विषाणू सततच असतात. पण त्या विषाणूंचा आपल्याला उपदव होत नाही; त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हा असतो पहिला टप्पा. दुसऱ्या ...
पुढे वाचा. : स्वाईन फ्लू विषयी दक्ष राहावे.