शब्दबंध येथे हे वाचायला मिळाले:
"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ब्लॉग अभिवाचनाची ई-सभा भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवार दि. ६ जून रोजी सकाळी ८:०० सुरू होणार असून ७ जून २००९ रोजी सकाळी ८:०० वाजेपर्यंत चालेल:
भारत, शनिवार दि. ६ जून २००९
सत्र क्र. १ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ८:०० ते सकाळी ११:००
सत्र क्र. २ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:३० ते दुपारी २:३०
सत्र क्र. ३ – भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:०० ते सायंकाळी ६:००
सत्र क्र. ४ – भारतीय ...
पुढे वाचा. : शब्दबंध - २००९ : सत्रांचं वेळापत्रक व सदस्यांची यादी