डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


लग्नानंतर अनेक लोकांनी मला विचारले, ‘तु ममा’ज बॉय?’ का ‘वाईफ्स मॅन’. मी आपला प्रसंगाअनुरुप उत्तर देतो. पण खरं तर मी स्वतःचाच.. स्वार्थी, मतलबी. पण बऱ्याच वेळेला घडते असे की नको असतानाही मी बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी केवळ बायको म्हणतेय म्हणुन करतो, जस्ट बीकॉज.. माझा मुड असतो ‘एनीथींग फॉर बायको’ अश्याच एका मुडमध्ये असताना घडलेला एक मजेशीर किस्सा.

तसं मला न आवडणारी गोष्ट म्हणजे कार्यांना उपस्थीती लावणे. लग्न, बारसे, वाढदिवस असले कार्यक्रम अगदी विट आणतात. नक्को वाटतं जायला. मला खरंतर सोशलाईज व्हायलाच आवडत नाही. मला आपले हे ...
पुढे वाचा. : एनीथींग फॉर बायको