माझी सह्यभ्रमंती ... ! येथे हे वाचायला मिळाले:


काल पहिल्या दिवशी पुरंदर आणि वज्रगड फत्ते झाला होता. आज सिंहगड सर करून राजगडाच्या जास्तीतजास्त जवळ सरकायचे होते. त्यामुळे पहाटेच उठलो, फटाफाट आवरा-आवरी केली आणि समोरच्या हॉटेलमध्ये नाश्ता करून सिंहगड चढायला लागलो. आसपासच्या भागामधले बरेच लोक सकाळी-सकाळी व्यायाम म्हणुन गड चढायला येतात. त्यामुळे वाटेवर वर्दळ होती शिवाय त्यामुळे वाट खुपच रुंद झाली आहे. आधीसारखी छोटी आणि सुंदर राहिलेली नाही. त्या थोड्या-थोडक्या गर्दीमधून वाट काढत वरती डोणजे दरवाज्यापर्यंत पोचलो. वरपर्यंत गाड़ी जात असल्याने आता किल्ल्यावर खुपच गर्दी असते. लोकांसाठी सिंहगड आता ...
पुढे वाचा. : भाग २ - सप्त शिवपदस्पर्श ... !