कुणीतरी (प्रशासक किंवा त्यांच्या परवानगीने अन्य मनोगती) हे सर्व एका लेखामध्ये संकलित करून मोठ्या प्रमाणावर वाचल्या जाणाऱ्या काही मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध का करीत नाही? त्यामुळे इतर वाचकांनाही हे वाचता येईल. तिथे मनोगतावरील पूर्वप्रसिद्धीचा उल्लेख करता येईल.