प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. मला 'मनोगत' वर लिहायला उद्युक्त करणाऱ्या आणि माझ्या 'मारिच' 'साताळकर' आणि ही - या कथा संपूर्णपणे इथे टंकून काढणाऱ्या संजोप रावाचे आभार मानण्याचा औपचारिकपणा करत नाही.