आजपर्यंत भारतात एकच पुरुष पंतप्रधान होऊन गेला.

खरचं?  मग तो प्रंतप्रधान नक्कीच " इंदीरा" असावा! कारण माझ्यातरी बघण्यात या व्यतीरीक्त कोणीही नाही!


स्त्री ही पुरुषा पेक्षा जास्त कार्यक्षम व बुद्धीने तल्लग ही असतात! ही गोष्ट वेगळी की तीची प्रगती असं असुनही आपल्या देशात झालेली नाही (निदान मुस्लीम देशापेक्षा बरी एवढंच म्हणावं लागेल! )