.... ७ वी नंतरचे मराठी माध्यमातले विद्यार्थी [ आजी व माजी] म्हणतात की त्या भाषेत " गुणग्राहकते" चा अभाव आहे.म्हणून ते सुसंस्कृत म्हणवून घेण्यासाठी 'संस्कृत' कडे वळतात.
[ मुलांना प्रतिमा (म्हणजे इमेज बरं का) जपण्याचे धडे कोण देतो कुणास ठावूक? ]
नेते मंडळींना सुद्धा तसेच वाटते, दक्षीणेच्या लोकांना तर तो विषयच नकोसा झालाय.
आता बोला.......
नक्की काहितरी घोडे मारले / मारत / मारणार असेच वाटते.
माझ्या पशुवैद्य मित्राला [ घोड्याच्या] विचारतोच मी.
धन्यवाद !