खरे म्हणजे अशी काव्ये कवीच्या मुखातूनच ऐकली पाहिजेत. मग ती काळजात उतरणे सोपे होते.