प्रत्येक मराठी भाषकाला किमान पाच भारतीय भाषा यायला हव्यात, आणि त्याही बऱ्यापैकी, कामचलाऊ नव्हेत. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी(ही भारतीय भाषा आहे!), आणि एक अधिकची भारतीय भाषा.  एखाददुसरी परदेशी भाषा शिकता आली तर सोन्याहून पिवळे.