ह्यावेळी सगळ्यांनी अगदी तडाख्यात बिनचूक उत्तरे दिली आहेत.

अभिनंदन आणि धन्यवाद. (शिवाय एकेकाच्या प्रश्नांना वेगळी उत्तरे देत आहे.)

असाच लोभ राहूदे. (अद्याप खूप भाषांतरकार्य घडायचेय हातून  )