तुमचे ध्रुवपदाचे भाषांतर आवडले. थोडे चालीत म्ह्णताना गडबड होईल असे वाटते.

.... बोलू द्या
हे यमक नको वाटते. सगळी कडे .... आहू द्या असे यमक आहे त्याप्रमणे असावे असे वाटते.

मागितलेले ना काही दिले
यात तुम्ही दिले नाही असे म्हटले असे वाटते. ... तुम्हाला देता आले नाही, किंवा तुमच्याने देववले नाही असा अर्थ होत नाही, असे वाटते.

हे वाहते अश्रू वाहू द्या

चालले असते पण वाहू द्या अशीच ओळ आणखी असल्याने ते टाळले.

तुमची सूचना वाचून आनंद झाला. तुम्ही नेहमीच मनापासून सूचना करता म्हणून लिहायला उत्साह वाटतो.

धन्यवाद.