थिल्लर गाणी सोडून अर्थपूर्ण गाण्यांकडे मोहरा वळवलात हे बरे झाले.

 
कौतुकाबद्दल आभार. खरे सांगू का. थिल्लर काय आणि अर्थपूर्ण काय गीतकाराला (आणि भाषांतरकाराला )दोन्ही सारखीच आव्हानात्मक ठरू शकतात. (कधी कधी थिल्लर रचनेचे भाषांतर चालीत बसव्णे जास्त अवघड होते ) तरी तुमची सुचना डोळ्यापुढे ठेवीन. धन्यवाद.

.