मग गूगलबाबाला .....  एवढेच सांगून पाचारण केल्यावर उत्तर मिळाले (आणि पटले - आणि चालही आठवली).

टगवंतरावांचा प्रतिसाद वाचायला नेहमी मस्त असते. ते नेहमी विचारपूर्वक आणि प्रयत्नकरून उत्तर शोधून काढतात आणि टीका टिप्पण्णीही आपणहोऊन करतात.

धन्यवाद.