Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
आणखी असाच निर्विकार दिवस सरला. सांज उतरली.
राजगरुडाचे डोळे वाट पाहून शिणले.
पण ती आली नाही- आलीच नाही.
कदाचित शक्य झाले नसेल तीला-
त्रिकालाच्या कैदेतून सुटणे.
दिक्पालांच्या कडक पहाऱ्याचा भेद करणे.
किंवा आमंत्रिले असेल तीला शुभ्र, देखण्या पंखांच्या ...
पुढे वाचा. : प्रेमकहाणी भाग दोन