जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार असून सायंकाळपर्यंत देशभरातील सर्व निकाल हाती येतील. गेल्या काही लोकसभा निवडणुकींचा अनुभव पाहता पुन्हा एकदा त्रिशंकू लोकसभा अस्तीत्वात येईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे केंद्रात सत्तास्थापनेसाठी घोडेबाजाराला ऊत येईल. छोटे प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे नेते यांची कॉंग्रेस किंवा भाजप यांच्याबरोबर सौदेबाजी सुरु होईल. आणि हे टाळायचे असेल तर त्यावर देशात सत्तास्थापनेसाठी एक नवा प्रयोग होणे अत्यंत आवश्यक आहे. हा नवा प्रयोग म्हणजे कॉंग्रेस व भाजपने आपापले ...