कवितेपेक्षा ह्या कवितेला एक हृदयद्रावक कथाच म्हणावेसे वाटते आहे.

घेत खोलीत चंदास पाटील तो
दार लावून जबरी करू लागला
उम्र पन्नास त्या राक्षसाची असे
कोवळ्या यौवनाला धरू लागला

'मनोहर कहानियाँ'मधली (पोलीस टाइम्स नाही) फार प्रासादिकपणे वृत्तबद्ध केलेली एखादी कथा. एकंदर कथाकथन उत्तम. आणि अनुप जलोटाच्या 'ऐसी लागी लगन मीरा हो गयी मगन'च्या चालीत ही कथा फार चांगली म्हणता येतो आहे. अभिनंदन!