चंद्रशेखरांची 'काय हो चमत्कार' ही कथा दीर्घकविता (खंडकाव्य? ) प्रसिद्धच आहे. विशेषतः तिच्यातल्या 'जिऊ'चे वर्णन असलेल्या आर्या पूर्वी पाठ्यपुस्तकात असत. त्यात धनाजी कुणबी, त्याची बायको राजाऊ आणि त्यांची सर्वगुणसंपन्न मुलगी जिऊ ह्यांचे वर्णन आहे.
ह्या कवितेच्या सुरवातीच्या काही ओळींवरून त्या कवितेची आठवण झाली. (अर्थात दोन्हीत काहीही साम्य नाही, हे खरेच.)
चंद्रशेखरांची ती गोष्ट/कविताही एक रंजक भूतकथा वगैरे आहे. (असे म्हणतात)