तुमची वृत्तावर पकड जबरदस्त आहे. इतक्या झपाट्याने इतकी लांब वृत्तबद्ध रचना करणे सोपे नाही. शिवाय शब्दांचीही ओढाताण नाही.

हेच म्हणतो.

कविता फारच आवडली.

अशा सुंदर कविता वारंवार वाचायला मिळोत.