काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


आज सकाळी मुंबईहुन नागपुरला आलो. सोबत आमचा दिनेशभाई होता. तो सकाळी वापीहुन आपल्या कारने आला मुंबईला ( म्हणजे तो सकाळी ३ वाजता निघाला असावा वापी हुन). असं ठरलं होतं की त्याला फार लवकर निघावं लागेल म्हणुन त्याने आपली कार आण्यायची आणि मग आधी मला पिक अप करुन एअर्पोर्ट ला जायचं . आम्हाला ड्रॉप केलं की त्याचा ड्रायव्हर गाडी माझ्या घरी पार्क करेल, आणि मग संध्याकाळी परत मुंबईला पोहोचल्यावर दिनेश भाई कार घेउन जाइल..

कसलं जबरी प्लानिंग केलंय ?? नाही कां? अहो इतका विचार जर आपल्या कामाच्या बाबतिल केला तर टर्न ओव्हर दुप्पट वाढेल. पण तसं ...
पुढे वाचा. : एअरपोर्ट सिक्युरिटी.