या दिल की सुनो दुनियावालों
या मुझको अभी चुप रहने दो
मैं गमको खुशी कैसे कह दूं
जो कहते हैं उनको कहने दो

सिनेमाः अनुपमा, हेमंतकुमार.  
गाणे समोर दिसतेय पण गळ्यातून बाहेर येईना असे झाले होते. भाषांतर चांगलेच झाले आहे. काही शब्द इकडे तिकडे करून बदलून पाहिले पण चालीत थोडा अडथळा येतोय. धन्यवाद टवाळसाहेब, मजा आला.