भारत आणि अमेरिका या दोन थोर लोकतंत्री राष्ट्रांना आपापले स्वातंत्र्य एकाच कारणामुळे मिळाले - इंग्रजास आपल्या भाषेवरील अत्याचार सहन होईनासे झाल्यामुळे.

इंग्रज भारतीयांना एकशे एक्काहत्तर वर्षे अधिक काळपर्यंत झेलू शकले ही भारतीयांच्या दृष्टीने त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.