माझ्याहीमते हे काव्य नाही. वर कुठे मी 'कविता' असा उल्लेख केला असल्यास ते तितके योग्य नाही. ही एक कथा म्हणता येईल जी कवितास्वरुपात मांडली गेली आहे. यात प्रतिमा, उपमा, वर्णने, सूचकता अशा बाबी नाहीत.
मात्र, सर्वांचे मनापासून आभार!