समजा घरात एखाद्या विषयावरून वाद झाला, तर पुरुष थोडावेळ वाद घालतील आणि विषय बदलतील. पण स्त्रिया मात्र त्याच विषयावर तास न तास धुसफूसत, बडबडत राहतात. त्यातून लवकर बाहेर पडणे त्यांना जमत नाही.