तुम्ही म्हणता की "अस्तित्व अत्यंत रमणीय आणि अर्थपूर्ण आहे." आणि "सगळे निराकार आहे." हि दोन्ही वाक्ये विसंगत नाहीत का??अजूनही हे सर्व कशासाठी?? ह्याचे उत्तर मिळत नाही...