काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
मुकेश अंबानी करोडॊ रुपये किमतिचं घर बांधताहेत अल्टमाउंट रोडला , मुंबईला. प्लॉट्ची साइझ तशी मॉडरेट आहे .. फक्त ४५३२ स्क्वेअर मिटर्स.. म्हणजे साधारण ४५ हजार स्क्वेअर फुट. ही जागा अंबानींनी २००२ मधे विकत घेतली होती.त्याच्या बद्दल खरं तर बरंच येउन गेलंय.. पण इथे एक फोटॊ पोस्ट करतोय..आणि थोडक्यात माहिती दिलेली आहे खाली.
२७ मजले.. काचेच्या तावदानांचा पुढचा भाग असलेली बिल्डींग ...
पुढे वाचा. : अंबानींचं घर