आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

मराठी चित्रपटांमध्ये दिवसेंदिवस कमी खर्चात आणि कमी दिवसात चित्रपट करण्याची साथ आलेली आहे, मात्र अनेकदा ही काटकसर विषयाला चालणारी नसते, आणि मग तिचा परिणाम दर्जा खालावण्यात होतो. मात्र जर विषयच असे निवडण्यात आले, जे आपोआप खर्चात कपात आणतील, तर चित्रपट चांगले होणं शक्य असतं, उदाहरणार्थ, ब्लेअर विच प्रोजेक्ट चित्रपटाच्या वेळी चित्रिकरण विद्यार्थ्यांनी केलंय असं वाटणं ही चित्रपटाच्या विषयाचीच गरज होती. त्यामुळे मुळात भूतकथा असूनही चांगले कॅमेरे, त्यांचे रॉ स्टॉक, स्पेशल इफेक्ट्स हा सर्व खर्च आपोआप मोडीत निघाला. या प्रकारचं सुप्रसिद्ध ...
पुढे वाचा. : ड्यूएल- एक जीवघेणा पाठलाग