अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


नानामामाचे एका शब्दात वर्णन करणे एकदम सोपे आहे. जगन्मित्र हा शब्द बहुदा मामासाठीच बनविलेली असावा. समवयस्क भाचेजावई असोत, पंचविशीतील नातवंडे असोत किंवा समोर राहणारा चार पांच वर्षाचा ओंकार असो, मामाची सर्वांशी मैत्री. मामा समवयस्कांबरोबर राजकारणावर बोलेल. तरुणांच्या बरोबर सिनेमा व क्रिकेटवर बोलेल तर ओंकार बरोबर सचिनने मारलेल्या ‘ फोर ‘ चे कौतुक करेल. यामुळेच की काय मामाच्या शब्दकोशात पणजोबा, आजोबा वगैरे नाती नसावीतच. सर्वांचा तो नानामामाच आहे. नानामामाची मैत्री फक्त माणसांपर्यंतच मर्यादित नाही. तो आला की आमची लॅसी कुत्री धावत येणार व ...
पुढे वाचा. : नानामामा