काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
आता हे कोण? अगदी सामान्य माणुस. हा गृहस्थ केंट ला रहातो.
ह्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. गेली १३ वर्षं हे रोज आपल्या मुलिचा आणि आणि १० वर्षं मुलाचा रोज एक फोटो काढताहेत. अगदी एकही दिवस खंड न पडु देता. बंसल यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातिला अगदी सहज म्हणुन ...
पुढे वाचा. : मुनिश बंसल…