डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


दिवस १: जीमेलला लॉगीन करायचा परत परत प्रयत्न करतोय, सारखे आपले ‘Invalid Login’. पहिल्यांदा वाटले घाई-घाईत चुकीचा पासवर्ड टाकला, दुसऱ्यांदा प्रयत्न केला तरी तेच. काय झाले काय? लॉगीन का होत नाहीये. बर जीमेल चा प्रॉब्लेम म्हणावा तर ते ही नाही, कारण बाकीच्यांचे होतेय लॉगीन, माझेही दुसऱ्या अकाउंटला होतेय लॉगीन. काय कटकट आहे. आता ऑर्कुट पण त्यामुळे वापरता येइना. ...
पुढे वाचा. : बोंबला, माझे जीमेल ‘हॅक’ले