धन्यावाद यशवंतजी, भूषणजीआपण सगळे कवितांची अवर्जून दखल घेता त्या बद्दल खरोखर आभारी आहे. या कवितेत परिस्थिती पेक्षाही माणसाची प्रव्रुत्ती अधोरेखित करायची आहे.