अरुंधती छान आहे पाकृ. पांढऱ्या रश्यातील थोडी सपक(फ्लॅट), कमी मसालेदार काही वेळा खूपच छान लागते.