शब्द-पट म्हणजे कोडं.. येथे हे वाचायला मिळाले:

आमच्याकडे नुकताच केबलचं कनेक्शन घेतलं.
लहानपणापासूनच नॅशनलवरचे प्रोग्राम्स बघत वाढलेल्या आम्हाला खाट-खाट बटणं दाबत चॅनेल सर्फ़िंग करणं जामच मानवलं. आणि त्यातून आम्ही ’असली तसली’ चॅनेल्स बघणारयांतले नसल्याने डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफ़िक, ऍनिमल प्लॅनेट गेला बाजार कार्टून नेटवर्क अशी आलटून पालटून वर्णी असते.
मला दोन भावंडं. दोघांच्या तीन त~हा. कोणाला एक काहीतरी बघायचं असतं तेव्हा दुसरा काहीतरी वेगळंच बघायचं म्हणून तंटायला लागतो.
मी या भानगडीत सहसा पडत नाही.
परवा घरी कोणीच नव्हतं त्यामुळे रिमोटचा ताबा पूर्णपणे माझ्याकडे ...
पुढे वाचा. : रतिमग्न!