इंटरनेट - सहज... सोपं.. येथे हे वाचायला मिळाले:

बगळ्यांची माळ झुले अजूनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात?









Flock - म्हणजे पक्ष्यांचा थवा ..
पक्षी जसे त्यांच्या थव्यांना सोडून कुठे जात नाहीत एकत्र एकमेकांच्या संपर्कात असतात. तसेच माणसाला आपल्या ऑफिसमधल्या क्युबिकलमधे असून ही सहजपणे मित्रांच्या - घरच्यांच्या संपर्कात राहता यावे या उद्देशाने हा ब्राऊझर तयार केला गेला आहे. इंटरनेटवर ओर्कुट सोडून ही ब-याच कम्युनिटीज आहेत ज्या खूप ...
पुढे वाचा. : - एक सोशल ब्राऊझर ..