Sound of Mind येथे हे वाचायला मिळाले:

फ़ार फ़ार वर्षांपासूनचं एक स्वप्न होतं, घराभोवती बाग आणि तिच्या एका कोप-यात झोपाळा। त्यातलं घराभोवती बाग हे स्वप्न साकार झालं पण बागेतला झोपाळा यायला माझ्या वयाची साठ वर्षं उलटावी लागली। ३० जानेवारीच्या संध्याकाळी बागेच्या मोठ्या फ़ाटकाच्या समोरच्या जागेवर झोपाळा उभा राहिला। अगदी मला जसा हवा होता तसाच। दोन माणसं बसू शकतील एवढीच ...
पुढे वाचा. : झोपाळा