पाश्चिमात्य लोक कसोशीने काम करतात कारण त्यांना कर्मयोग कळला आहे असे नाही तर त्यांच्या मनात गोंधळ नसल्यामुळे तो त्यांना नकळत साधला आहे.