लहान बहरातील एक चांगली गझल.... शब्द संख्या मर्यादित असूनही ..अर्थाच्या दृष्टीने कुठेही कमी न पडणारी..
रात्र आधी मोजतो
स्वप्न मग मी बेततो.. अभिनव कल्पना..
श्वास थोडे मोडुनी
दिवस नगदी आणतो
ओळखी झाल्या शिळ्या
नजर ताजी शोधतो..
विकत मिळते सावली!
कोण झाडे लावतो? .. हे शेर विशेष आवडलेत...
मक्ता अधिक दमदार होऊ शकतो का?..लहान बहरात अधिकाधिक लेखन व्हावे..ते आव्हानात्मक आहे..नक्कीच!
-मानस६