या ऐवजी हा शेर मक्ता म्हणून घेता येईल हे विधान वाचून करमणुक झाली.
गजलचा असा शेवटचा शेर, ज्यात कवीचे नाव गुंफले(लेच) आहे, त्यालाच मक्ता म्हणतात. ( हे ज्ञान अर्थातच मराठीतील एका उत्तम शायराने गेल्या चार -सहा महिन्यांमध्येच मला दिले आहे. त्यांचे नाव घेणे योग्य नाही. ते या साईटवर आहेतच. )
तेव्हा, तुम्हाला हा शेर मक्ता म्हणून आवडला नसेल तर या शेराला जरा खाली सरकवतो, त्याला मक्ता म्हणा हा विचार विनोदी आहे.