मतल्याने रसभंग केल्याबद्दल दिलगीर आहे.

मनापासून विनंती - आपण काही बदल सुचवावात. मला बरे वाटेल.

( कुठेतरी खोल, आठवणींच्या कादंबरीमध्ये आपलेही नाव अस्तित्वात होते. आता फक्त इतरांच्याच विचारांनी मन भरलेले असते. आपलेही नाव काढुया. असे म्हणायचे होते. आपण जरूर एक चांगला मतला सुचवावात, मी मनापासून स्वीकारेन. )

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद!