Dream Runners येथे हे वाचायला मिळाले:
दुखाच्या उन्हात घाम गाळायचा ,
रात्री दुखाच्या अंधारातच रडायचे ,
त्यातच एखादी सुखाच्या थंड वार्याची झुळूक आली
की तिचा फक्त गारवा मनात साठून ठेवायचा ,
पुन्हा दुखाच्या गारव्याने मनाला थंड वाटुन ...
पुढे वाचा. : ........ यालाच जगण अस म्हणायच ? ..........