Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी) येथे हे वाचायला मिळाले:
हिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांची स्थापना प्रामुख्याने `हिंदु धर्माचे रक्षण झाले पाहिजे’ या विचारातून झाली; मात्र हिंदु धर्म वाचवण्यासाठी `तो समजून घेऊन त्याचे आचरण केले पाहिजे व तो टिकवण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे’ या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी त्या दृष्टीने कार्य केले नाही.
त्यामुळे हिंदूंच्या या संघटना किंवा पक्ष यांची निर्मिती होऊनही धर्महानी थांबली नाही. या हिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांनी ना धर्माचा अभ्यास केला, ना धर्म समजून घेतला. त्यामुळेच त्यांच्यात आज ...
पुढे वाचा. : धर्मशिक्षणाची आवश्यकता