काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


चला…. इलेक्शन आटोपलं.. गेल्या दोन महिन्यात उठलेला धुराळा आता शांत होईल . जे सगळे नेते गण आज पर्यंत आपापल्या  रस्त्यावर आले होते, ते आज पुन्हा आपापल्या वातानुकुलित घरात , ऑफिसात परततिल. जे जिंकले ते ढोल ताशाच्या गजरात घरी जातिल, तर इतर हारलेले, आम्ही का हरलो? याची कारण मिमांसा करण्यासाठी बौध्दिक शिबिरं घेतिल.

या निवडणुकांचे निकाल काही ठिकाणी अपेक्षितच होते पण कांही ठिकाणी मात्र अगदी अनपेक्षितच होते. महाराष्ट्रामधे भाजपा युतीचा पत्ता साफ होणार हे जगजाहिर सत्य होतेच. मनसेने खाल्लेली मराठी मतं, बरिच होती. तसेच , बाळासाहेबांच्या ...
पुढे वाचा. : ममता- मनसे फॅक्टर