डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:



“मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है,
वही होता है जो मंजूर-ए खुदा होता है”

१९९१ साली प्रर्दशीत झालेला, अमिताभ बच्चन, डिंपल कपाडीया, ऋषी कपुर, सोनम आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भुमीका असलेला सिनेमा मला तेंव्हाही आवडला होता आणि अजुनही आवडतो. काल ‘यु-ट्युब’ वर उगाचच काहीतरी शोधाशोध करताना हा सिनेमा सापडला आणि लगेच ...
पुढे वाचा. : अजुबा