भाषांतर चांगलेच झाले आहे.
कौतुकाबद्दल धन्यवाद. अशा प्रोत्साहनाने अधिक हुरूप येतो.
धन्यवाद टवाळसाहेब, मजा आला.
वा. तुम्हाला मजा आली. मला आणखी काय हवे. (पण प्लीज ते साहेब नकाहो म्हणू. मग टवाळ कोण म्हणणार )